Posts

Showing posts from May, 2022

महाराष्ट्र दिन

आज १ मे महाराष्ट्र दीन 🌲 🌲माझा महाराष्ट्र - एक झलक 🌲 ★ महाराष्ट्राची स्थापना : १ मे १९६० ★ महाराष्ट्राची राजधानी : मुंबई ★ महाराष्ट्राची उपराजधानी : नागपूर ★ महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग : ६ ★ महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग : ५ ★ महाराष्ट्रातील एकुण जिल्हे : ३६ ★ महाराष्ट्रातील महानगरपालिका : २७ ★ महाराष्ट्रातील नगरपालिका : २२६ ★ महाराष्ट्रातील सर्व नगरपंचायत : ७ ★ महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायती : २८,८१३ ★ महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा : ३४ ★ महाराष्ट्रातील एकुण तालुके : ३५८ ★ महाराष्ट्रातील पंचायत समित्या : ३५५ ★ महाराष्ट्राची लोकसंख्या : ११,२३,७४,३३३ ★ स्त्री : पुरुष प्रमाण : ९२९ : १००० ★ महाराष्ट्रातील एकुण साक्षरता : ८२.९१% ★ महाराष्ट्रातील सर्व साक्षर जिल्हा : सिंधुदुर्ग ★ सर्वांत जास्त साक्षरतेचा जिल्हा : मुंबई उपनगर (८९.९१% ) ★ सर्वांत कमी साक्षरतेचा जिल्हा : नंदुरबार (६४.४% ) ★ सर्वांत जास्त स्त्रियांचा जिल्हा : ठाणे ★ सर्वांत कमी स्त्रियांचा जिल्हा : सिंधुदुर्ग ★ क्षेत्रफळाने मोठा जिल्हा : अहमदनगर ★ क्षेत्रफळाने लहान जिल्हा : मुंबई शहर ★ जास्त लोकस...